Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

पत्रकार सुरक्षा समिती वतीने बाबासाहेब डॉ आंबेडकरांना अभिवादन

 पत्रकार सुरक्षा समिती वतीने बाबासाहेब डॉ आंबेडकरांना अभिवादन 



सोलापूर (प्रतिनिधी)- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य महामानव, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मुलमंत्र देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त सोलापूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून पत्रकार सुरक्षा समिती वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी डोक्यावर निळ्या टोप्या परिधान केल्या होत्या. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय भिम जय भिम अशा घोषणांनी आंबेडकर चौक परिसर पत्रकार सुरक्षा समितीच्या दणाणून सोडला होता यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा संघटक सादिक शेख जिल्हा सचिव अंबादास गज्जम सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) कार्यकारी शहराध्यक्ष वसीमराजा बागवान शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू सोलापूर शहर सचिव अरुण सिडगिद्दी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद कबीर तांडूरे सतीश गडकरी नरेश सब्बन नवीन रासकोंडा उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments